WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: E-01-1994 Category: Brand:

Muthevarcha Dhobi | मुठेवरचा धोबी

लेखक: Kiran Purandare | किरण पुरंदरे

Original price was: ₹50.00.Current price is: ₹38.00. Save ₹12

कळीचं फूल जितक्या नकळत होते तसे किरण पुरंदरे पक्षांचे, निसर्गाचे नादी झाले. झाडं, फुलं, फुलपाखरं, पक्षी, झरे, ढग, आकाश, डोंगर हे सगळं ते झपाटल्यासारखे पाहत राहिले. आपल्या अवतीभवतीच्या परिसरातल्याच निवडक मोजक्या पक्ष्यांची त्यांनी बारकाईने निरीक्षणे केली, सखोल माहिती मिळवली. आपल्या निसर्गप्रेमाला, पक्षीप्रेमाला त्यांनी अभ्यासाची दिशा दिली. मधमाशीच्या चिकाटीने गोळा केलेली

ही अत्यंत मनोरंजक माहिती त्यांनी तितक्याच सुबोध शैलीत या पुस्तकात मांडली आहे.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 1994
बुक कोड : E-01-1994
वजन : 165 g
पाने : 124
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">