“Rangmanchkala | रंगमंचकला” has been added to your cart. View cart
Na Bhayam Na Lajja | न भयं न लज्जा
लेखक:
Madhuri Purandare | माधुरी पुरंदरे
₹40.00 Original price was: ₹40.00.₹30.00Current price is: ₹30.00. Save ₹10
Out of stock
न भयं न लज्जा रंगभूमीच्या इतिहासातला सर्वात लोकप्रिय फ्रेंच नाटककार मोलिएर. त्याच्या नाटकांमधल्या व्यक्तिरेखांची आता सर्वनामं झाली आहेत. जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांमधे त्याच्या नाटकांचे अनुवाद किंवा रूपांतरं झाली आहेत. आजही त्याचे प्रयोग तेवढयाच ताजेपणानं होत असतात. असं भाग्य एक शेक्सपिअर वगळला, तर अन्य कुणा नाटककाराच्या वाटयाला क्वचितच आलं असेल.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख :
जून 1999
बुक कोड :
F-02-1999
वजन :
112 g
पाने :
-
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जून 1999
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content