WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-01-1985 Category: Brand:

Natya Pandhari | नाट्यपंढरी

लेखक: G. R. Joshi | गो. रा. जोशी

Original price was: ₹20.00.Current price is: ₹15.00. Save ₹5

Availability: 25 in stock

मराठी माणसाला नाटक हा आणखी एक अवयव विधात्याने बहाल केला आहे. असे अनेक कलावंत आहेत की आपली वहिवाटीची वाट सोडून नाटकाच्या बिकट वाटेकडे वळले आहेत. म्हणूनच आपली मराठी रंगभूमी एक वेगळाच घाट घेऊन मानाने मिरवित आहे. रंगभूमीच्या या हद्य आठवणी अगत्याने सांगण्याचा हेतु इतकाच की, आजच्या पिढीला आपल्या पूर्वसुरींची ओळख

व्हावी, आठवण रहावी नि त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञता वाटावी.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 1985
बुक कोड : C-01-1985
वजन : 120 g
पाने : 113
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 1985

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">