WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Nikola Tesla | निकोला टेस्ला

लेखक: Sudhir Phakatkar | सुधीर फाकटकर

Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00. Save ₹67

Availability: 25 in stock

अग्नीवर मिळवलेले नियंत्रण हा मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण. आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे अनेक दरवाजे उघडले गेले, ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच ! आज तर आपण विजेशिवाय आयुष्य अशी कल्पनाही करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान

विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक निकोला टेस्ला ! विद्युतनिर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय जाते निकोला टेस्लाकडे. आपले अवघे आयुष्य विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणाऱ्या या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध.

तपशील
ISBN : 978-93-91469-21-4
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 2023
बुक कोड : E-01-2023
वजन : 265 g
पाने : 200
आर्टिस्ट : विकास गायतोंडे
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : मे 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">