“Dr. Ambedkaranchya Samajik Dhornatil Parivartane | डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक धोरणातील परिवर्तने” has been added to your cart. View cart
Rajiv Aani Soniya Yanchya Sahvasat | राजीव आणि सोनिया यांच्या सहवासात…
लेखक:
Abhay Sadavarte | अभय सदावर्ते
₹350.00 Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87
Availability: 25 in stock
'राजीव गांधी आणि सोनिया गांधी. अचानक उद्भवलेल्या दु:खद परिस्थितीच्या दबावामुळे वेगवेगळया वेळी भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी ढकलल्या गेलेल्या या पतिपत्नींची कथा आहे ही. एका उच्च, कर्तबगार सनदी अधिकाऱ्याने सांगितलेली... राजीव आणि सोनिया या दोघांच्याही आतल्या वर्तुळात वावरायची संधी मिळालेल्या राम प्रधान यांनी सांगितलेल्या या आठवणी... राष्ट्रीय राजकारणातल्या अनेक प्रसंगांमागच्या गुंतागुंतीच्या ऐतिहासिक
घडामोडींची तपशीलवार नोंद घेणारे हे आत्मकथन राजीव-सोनियांबद्दलही बरेच काही सांगून जाते.
तपशील
ISBN :
978-81-7434-971-2
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
ऑगस्ट 2016
बुक कोड :
H-02-2016
वजन :
505 g
पाने :
396
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑगस्ट 2016
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Kone Eke Kali: Sindhu Sanskruti | कोणे एके काळी : सिंधु संस्कृती
Save
25%
₹98.00
₹130.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content