“A-Purva Chitraleni | अ-पूर्व चित्रलेणी” has been added to your cart. View cart
Reshalekhak | रेषालेखक
लेखक:
Dileep Majgaonkar | दिलीप माजगावकर
₹125.00 Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31
Out of stock
'संपादनः दिलीप माजगावकर / मधुकर धर्मापुरीकर .. या व्यंगचित्रकाराचा माझ्या मनावर साकल्याने झालेला परिणाम असाः बौध्दिक आवाहन आणि प्रसन्न करमणूक यांचा मेळ घालत असताना सरवट्यांना विनोदाने उथळ बाजारीपणा कटाक्षाने टाळलेला आहे. विं. दा. करंदीकर ... मला स्वतःला त्यांची हास्यचित्रे, वेष्टने (व ते स्वतः) फार आवडतात. खरे सांगायचे, तर मराठी हास्यचित्रकारांत
खरी प्रतिभा त्यांच्यापाशीच आहे. बाकीचे हुशार आहेत, कुशल कारागीर आहेत किंवा अनुकरणशील आहेत. श्री.पु.भागवत
तपशील
ISBN :
-
परिमाण :
16.25 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2009
बुक कोड :
B-01-2009
वजन :
320 g
पाने :
144
आर्टिस्ट :
रवि मुकुल
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2009
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content