WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: D-09-2024 Categories: , Brand:

Savashna | सवाष्ण

लेखक: Dr. Kshma Govardhane-Shelar | डॉ. क्षमा गोवर्धने - शेलार

Original price was: ₹380.00.Current price is: ₹285.00. Save ₹95

Out of stock

Notify Me when back in stock

लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंब-यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का ? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची...? आता तो सगळा दिमाख ओसरलाय... कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी

पितळी मूर्त कुणाची ? अंधा-या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का ? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर ? का ? काय घडलं असं ? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय. कधी होईल का या रहस्यांचा उलगडा ? माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे ?

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2024
बुक कोड : D-09-2024
वजन : 312 g
पाने : 252
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">