WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-02-2013 Category: Brand:

Te Chauda Tas (Taj Halla Aatun Anubhavtana) | ते चौदा तास (ताज हल्ला ‘आतून अनुभवताना)

लेखक: Ankur Chawla |अंकुर चावला

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

'सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू... त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं... रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक, त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचा-यांनी सुरु केलेला मदतीचा ओघ... मृत्यूच्या सावटाखाली घालवलेल्या 'त्या' चौदा तासांचा जीवघेणा अनुभव सांगताहेत, 'ताज'चे कर्मचारी अंकुर चावला...

तपशील
ISBN : 978-81-7434-616-2
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2013
बुक कोड : G-02-2013
वजन : 160 g
पाने : 132
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">