WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-05-2014 Category: Brand:

Urja Sayyam | उर्जा-संयम

लेखक: Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

Original price was: ₹140.00.Current price is: ₹105.00. Save ₹35

Availability: 25 in stock

माणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षं सुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं. परंतु, गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून विकासा चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं. उत्पादन वाढलं-उपभोग वाढले. कष्ट कमी होऊन जीवन सुखी झालं.

पण दुर्दैवानं ही सुखं त्यांच्याहून अधिक दु:खं च निर्माण करताहेत ! अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरून निसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय, एंट्रॉपी वाढतीये. ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! भांडवली ऊर्जां चा वापर टाळून आय ऊर्जां च्या आधारे संयमितपणे जगायला लागणं. प्रचलित विनाश-प्रतिमाना ची चिकित्सा आणि चिरफाड करणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैली ह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2014
बुक कोड : A-05-2014
वजन : 155 g
पाने : 128
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">