WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-02-2017 Category: Brand:

Doctor Mhanun Jagavtana | डॉक्टर म्हणून जगवताना

लेखक: Dr. Sulabha Brahmanalkar | डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

' निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्ती आहे. तो हाताला तर लागतो, पण दिसत मात्र नाही. असे असूनही निर्णय तर घ्यावेच लागतात. ते लांबणीवर टाकता येत नाहीत. निदानाबाबतची अनिश्चिती फार त्रासदायक असते. कदाचित ती टाळण्यासाठीच आम्ही डॉक्टर लोक त्या अनिश्चितीच्या जागी एखादे भ्रामक का होईना, परंतु

निश्चित असे निदान गृहीत धरतो. मग उपचार करताना त्यालाच चिकटून बसतो. वैद्यकीय उपचारांच्या अपयशाचा गाभा हाच असावा. - ही आहे एका अनुभवी बालरोगतज्ज्ञाची प्रांजळ कबुली. तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत डॉक्टर सुलभा यांना डॉक्टरची कर्तव्ये आणि मनुष्यस्वभावीतील गुंतागुंत यांविषयी अनेक पेच पडले; पण याच व्यवसायाने त्यांची उकलसुद्धा केली. लेखिकेला पडलेले प्रश्न आणि तिने शोधलेली उत्तरे म्हणजे तिचे हे आत्मकथन डॉक्टर म्हणून जगवताना '

तपशील
ISBN : 978-81-7434-915-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2017
बुक कोड : H-02-2017
वजन : 285 g
पाने : 244
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">