WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Veena Gavankar | वीणा गवाणकर

Veena Gavankar | वीणा गवाणकर

जन्म : ६ मे, १९४३
शिक्षण : बी.ए. (ऑनर्स), डीप.लिब.
नोकरी : ग्रंथपाल, मिलिंद कला महाविद्यालय, औरंगाबाद (१९६४ ते ६८)
प्रकाशित साहित्य :
एक होता कार्व्हर * डॉ. आयडा स्कडर * सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स * डॉ. सालिम अली
डॉ. खानखोजे, नाही चिरा... * लीझ माइट्नर * भगीरथाचे वारस
रोझिंलड फ्रंकलीन, द डार्क लेडी ऑफ डीएनए * आयुष्याचा सांगाती - डॉ. मारी डी हेनेझेल लिखित
शाश्वती, कळीकळी उमलू दे. (नभोनाट्य) * रॉबी डिसिल्वा, एका मनस्वी कलाकाराचा प्रवास
गोल्डा, एक अशांत वादळ
विविध दिवाळी अंकातून ली आयकोका, विनी मंडेला, एमेलीन पँखहर्स्ट, जोन ऑफ आर्क इ. चरित्रपत्र लेख.
लोकसत्ता (मुं.)च्या रविवार पुरवणीतील ‘किशोरकुंज’चे दोन वर्षे संपादन.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सातव्या संमेलनाच्या ‘निर्मळ’ स्मरणिकेचे संपादन.
‘एक होता कार्व्हर’ आणि ‘डॉ. आयडा स्कडर’ यांच्या नभोनाट्याचे लेखन.
पुरस्कार : * मराठी वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार : तीन वेळा महाराष्ट्र शासन
धनंजय कीर पुरस्कार : कोकण मराठी साहित्य परिषद
कै.. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
घनश्यामदास सराफ साहित्य पुरस्कार : मारवाडी संमेलन
वर्टी सर पुरस्कार : कै.. एस. जी. वर्टी मेमोरियल ट्रस्ट
कमलाबाई ओगले साहित्य पुरस्कार : मेहता पब्लििंशग हाऊस फाऊंडेशन
शिवाजीराव सावंत स्मृति साहित्य पुरस्कार : मृत्युंजय प्रतिष्ठान, पुणे
साहित्य श्री पुरस्कार : बिझनेस एक्सप्रेस प्रतिष्ठान, सांगली
‘वुमन ऑफ द इयर २०१३’ पुरस्कार : एसएनडीटी विद्यापीठातर्पेâ मा. राज्यपाल (महाराष्ट्र) यांच्या
हस्ते.
जीवनगौरव पुरस्कार २०१५ नवशक्ती
साहित्य सम्राट न. चिं. केळकर पुरस्कार २०१७ : पुणे मराठी ग्रंथालय
उंच माझा झोका’ जीवनगौरव पुरस्कार २०१८ : झी मराठी
जीवनगौरव पुरस्कार : स्नेहांजली, श्रीमती सरस्वतीबाई चोगले ज्येष्ठ साहित्यिका पुरस्कार २०१९ :
पुणेश्री अक्षरधन त्रैमासिक
अध्यक्षपद :
कोकण मराठी साहित्य परिषद, महिला संमेलन २००८
पहिले पर्यावरण साहित्य संमेलन, जळगाव २०१७

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">