-
Sale! Add to cart' मी अशी का वागते हल्ली ? माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत ? आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल ? माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न ! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं ? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच ! टीन एजमध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!'
मार्गदर्शनपरTeenage Dot Com # 2 | टीनएज डॉट कॉम # २
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartगेली अनेक दशकं तेलाच्या विहिरींतून आणि तेलवाहिन्यांतून बरंच काळं सोनं' वाहून गेलं. पण गेल्या दीड-दोन दशकांत घडलेल्या उलथापालथींमुळे तेल एका नव्या वळणावर स्थिरावलं. तापलेल्या वसुंधरेची चिंता वाहणाऱ्या पर्यावरणजाणिवांनी तेलाच्या उपयुक्ततेलाच आव्हान दिलं. इतकी शतकं तेलावर पोसल्या गेलेल्या, औद्योगिक प्रगतीची फळं चाखणाऱ्या, निसर्गावर मात करू पाहणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याच्या यापुढच्या जगण्याचा आधार वसुंधरेच्या गर्भातून निघणारं हे खनिज तेल असेल का? तेलाच्या रक्तरंजित इतिहासानंतर तितक्याच रक्तरंजित वर्तमानाचा वेध.
समाजकारण / राजकारणTel Navacha Vartaman | तेल नावाचं वर्तमान
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartमराठी कथासाहित्यात विजय तेंडुलकरांच्या कथांचे स्थान आगळे ठरावे. एकूणच मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कमालीचा आस्थेवाईक आहे. माणसांची जगण्याची धडपड अतिसूक्ष्मपणे न्याहाळताना त्यांचे शब्द जणू कॅमे-याचा डोळा होतात. आपल्या कथांमधून त्यांनी तत्कालीन समाजमानसाचा वेध घेतला आहे. मानवी संबंधांतली गुंतागुंत, स्त्रियांच्या नशिबीचा भोगवटा, कलंदरांची ससेहोलपट, बदलत्या काळातले व्यावहारिक संबंध, हे सारे त्यांच्या कथांमधे अधोरेखित झालेले असते. सामाजिक विसंगतींवरचे मार्मिक, मर्मभेदी भाष्य खास तेंडुलकरी पध्दतीचे ! भाषेची सहजता इतकी अकृत्रिम - इतकी थेट की तेंडुलकर लिहितात आणि अर्थ मनात उमटतो.
कथासंग्रहTendulkaranchya Nivdak Katha | तेंडुलकरांच्या निवडक कथा
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart' ठाकरे म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दरारा असलेले नाव. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत शिवसेनेत फूट पडली अन् महाराष्ट्र नवनिर्माण सेना जन्माला आली. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले ! दोन सेना. दोन सेनापती. काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ? महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेThakare Viruddha Thakare | ठाकरे विरुद्ध ठाकरे
₹399.00Original price was: ₹399.00.₹299.00Current price is: ₹299.00. Save ₹100 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही आई फक्त आई नसते ! आईच्या ठोकळेबाज भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी. नाटक पाहताना वाटतं की हे खरं आहे आणि जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं. खोटी असू शकते छापून आलेली बातमी आणि खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य. घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत ? आपल्या आयुष्यात की दुसऱ्याच्या ? माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब ? सत्य-असत्यामधील धूसर रेषा सारखी हलते का आहे ? खरंच का... वास्तव असतं काल्पनिक ?
कादंबरीThaki Ani Maryadit Purushottam | ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Read more -
Sale! Add to cartThe fifth grader Manu got into a new school. Did Manu rejoice in this school which has a big building,a rich library and separate teachers for every subject ? What did Manu, the shortest girl in the school, achieve ? Let's explore in the book - The Cute Little Doll
All BooksThe Cute Little Doll | The Cute Little Doll
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cart'वर्तमानपत्रातील एका साध्या बातमीतले मंत्र्यांचे आवाहन हेच आव्हान समजून एका हाडाच्या उद्योजकाने दूध पिशवीत भरण्याचे यंत्र तयार केले आणि बघता बघता बाजारपेठेचे रूप पालटवण्याची किमया करून दाखवली. लोखंडी खिडक्या, जाळ्या बनवण्यापासून सुरू झालेला साधा व्यवसाय रमेश जोशी नावाच्या एका कल्पक, जिद्दी उद्योजकाने नावारूपाला आणला. पॅकेजिंगचे नवे तंत्र त्यांनी भारतात सर्वदूर पोहोचवलेच, पण नायक्रोम हा ब्रँड जागतिक पातळीवर सुप्रतिष्ठित केला. रमेश जोशी यांच्या कर्तृत्वाची, त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाची, त्यांच्या वाटेतल्या खाचखळग्यांची आणि त्यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक यशाची कहाणी माझी कॉर्पोरेट यात्रा या नावाने प्रसिद्ध केली. आपल्या रिकाम्या वेळात फ्रेडरिक फोरसिथचे डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह हे पुस्तकही रमेश जोशींनी अनुवादित केले. ही दोनही पुस्तके तरुणांना प्रेरणा देतील, हे नक्की.
कादंबरीThe Devils Alternative | द डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
₹320.00Original price was: ₹320.00.₹240.00Current price is: ₹240.00. Save ₹80 Add to cart -
Sale! Add to cartThe village was very dry. Villagers had to run around for water. One day they decided to build a dam. All worked hard together. The dam created a Lake! Then a miracle happened! The village received thousands of flying guests! Read to know how the village prospered... The Fliers' Lake
All BooksThe Fliers’ Lake | The Fliers’ Lake
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartRajeev Yashwant Sane Birth Date 14-6-1956 Educational Qualifications: B.E.(Electrical), M.A.(Sociology) Occupations: Trainee Engineer TELCO, Learnt Work-Study, Time-study & Costing while in TELCO Coordinator at Dnyaneshwar Vidyapeeth (weekly sandwich course for engineers) Activism: Organizing EGS workers in rural area, Development activities in rural area Founder of firm Option Positive negotiations between Unions & Managements Guest lecturer in Workers' Education Board Critic of anti-development politics at various Projects Books published: Yugantar (State Award), Nav-Parth-Hrudgat (On Geeta, State Award), Sfoortivadi Neetishastra, and Sulat Tapasani & Ya Computermadhye Dadalay Kay? & “On Complementarity” (English book) Article series converted in books “Third Shift”, “Gate Meeting”, “Gallat Gaflat Gahajab” “Gallat Gaflat Gahajab” also got state award Attended courses in Indian & Western Philosophy Started with Violin developed interest in Classical Music, Can Make notations of tunes Composed Bandishes & directed program called “Geet-Bandish”
All BooksThe Human Circuit | The Human Circuit
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartThough some scriptures have condemned work as a sin, it is in fact, a boon. Perceived positively, work is not a burden to bear with, it is an illumination or entertainment to share with. It works wonders. This book tells you how and why. G.N. Sapre, former Dy-Director of Central Board of Workers Education and Officer-in-charge of Indian Institute of Workers Education, has spelt out the positive aspect of work in a very lucid style. Full of instructive anecdotes, this book elucidates the best approach to WORK and consequently to work-culture. His vast experience and participation in the multi-level activities in the field of industrial labour is amply reflected in this unique book.
इंग्रजी पुस्तकेThe Miracle Work | द मिरॅकल वर्क
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
">
Skip to content