-
Sale! Add to cartसोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मन श्रद्धावादी तरी बनते किंवा बुद्धिवादी तरी बनते. बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात. म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी आवश्यक तो प्रचार कॉलेजमधील युवकयुवतींमध्येच प्रामुख्याने व्हावयास हवा. क्षणोक्षणी मांत्रिकाकडे, गुरूकडे अथवा देवाकडे धाव घेण्याची सवय लागली की, पुरुषार्थ निकालात निघतो, हे त्यांना समजले पाहिजे किंवा समजावून सांगितले पाहिजे. अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण श्री. दाभोलकरांच्या प्रयत्नांनी जरी अंशतःच सुटले, तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपण ते काय ? ना. ग. गोरे
समाजकारण / राजकारणBhram Aani Niras | भ्रम आणि निरास
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart -
Sale! Add to cartभूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्या विषयाशी विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी संबंधित शेकडो संकल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश. या कोशामुळे एक महत्त्वाची शैक्षणिक उणीव दूर झाली आहे
कोशवाड्मयBhugolkosh | भूगोलकोश
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartमराठी रंगभूमीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर नेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य, म्हणजे 'भूमिका' पाहणं! - अभिनेता अतुल कुलकर्णी यह नाटक हर स्कूल, हर कॉलेज के पाठ्यक्रम का हिस्सा होना चाहिये! - अभिनेते परेश रावल वरवर सुखवस्तू, स्थिर आणि सुरक्षित भासणाऱ्या मध्यमवर्गीयांना भूकंपसदृश धक्का देऊन सामूहिक आत्मपरीक्षण करायला लावणारं नाटक म्हणजे 'भूमिका'! संपादक आणि माजी राज्यसभा सदस्य, कुमार केतकर ...
All BooksBhumika | भूमिका
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान... पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान... वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान... सगळा देशच जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान... हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान ! अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.
प्रवासBhutan | भूतान
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'जगातील सारी राष्ट्रं आर्थिक वाढ म्हणजेच विकास हा भ्रम उराशी कवटाळून वेगानं पुढे धावताहेत; आणि त्यातून व्यक्ती ते पर्यावरण अशा सर्व स्तरांवर समस्या निर्माण करत आहेत. ह्याला अपवाद असणारी दोन राष्ट्रं म्हणजे भूतान आणि क्यूबा. भूतान GDP पेक्षा GNH ला अधिक महत्त्व देतो; तर क्यूबानं सेंद्रिय क्रांती करून आपल्या विकासनीतीला एक वेगळंच वळण दिलं आहे. ह्या दोन राष्ट्रांच्या सम्यक् विकासाच्या दिशेत चाललेल्या वाटचालीचा हा परिचय आणि विश्लेषण.
पर्यावरणBhutan Ani Cuba | भूतान आणि क्यूबा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreप्रसिध्द गिर्यारोहक सर एडमंड हिलरींना कुणीतरी एकदा विचारलं, की जीव एवढा धोक्यात घालून तो हिमालय चढायचाच कशासाठी? त्यावरं त्यांचं उत्तर होतं, ''कारण तो तिथे आहे म्हणून!'' कोणत्याही प्रकारच्या वेडया साहसाला त्यामुळेच 'का' हा प्रश्न कधी कुणी शहाण्या माणसानं विचारू नये. नाहीतर अशी पुस्तकंच जन्माला येणार नाहीत.
प्रवासBikevarcha Birhad | बाइकवरचं बि-हाड
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cartHave you ever visited a jungle? We love our Mowgli, Simba, don't we? So, protection of the real Bagheera, Simba, Bhalu is not the responsibility of the government alone. We too can do something for this. For that, we need to know what biodiversity means. What are the reasons for its destruction ? What is the need for sanctuaries and national parks ? Let's read this book and discover. Biodiversity and Sanctuaries
All BooksBiodiversity And Sanctuaries | Biodiversity and Sanctuaries
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartHave you ever visited a jungle? We love our Mowgli, Simba, don't we? So, protection of the real Bagheera, Simba, Bhalu is not the responsibility of the government alone. We too can do something for this. For that, we need to know what biodiversity means. What are the reasons for its destruction ? What is the need for sanctuaries and national parks ? Let's read this book and discover. Biodiversity and Sanctuaries
All BooksBiodiversity And Sanctuaries | दादासाहेब बिडकर वसा अदिवासी सेवेचा -2
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartमंगळग्रहावर यान उतरल्याची बातमी बिट्टूने टीव्हीवर पाहिली आणि त्याला एक मस्त कल्पना सुचली. सूर्यावर जाण्यासाठी अवकाशयान तयार करायचे ठरवून बिट्टू कामाला लागला. कसे बनवले त्याने हे यान ? तो यानातून सूर्यावर गेला का ? बिट्टू आणि त्याच्यासारख्याच इतर डोकेबाज मुलांच्या गोष्टी या पुस्तकात वाचू या- बिट्टूची सूर्यसहल
All BooksBittoochee Suryasahal | बिटटूची सूर्य सहल
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartकॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? - अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणारया रक्तवाहिन्यांच्या रेषा उकलून 'आत'ल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात! ही चित्रंच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणार्या जन्मदात्याची, वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार्याद गुरूजनांची, भणाण डोक्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची, मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्तीची, धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची, काही दुखर्याा पूर्णविरामांची ...ही शब्द 'चित्रं'! - अपर्णा वेलणकर
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBitwin Da Lines | बिटवीन द लाइन्स
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content