कायदाविषयक - अर्थव्यवहार
-
Sale! Add to cart'दररोज कोटयवधी रुपयांची उलाढाल करणारा शेअर बाजार म्हणजे जणू काही एखादी जिवंत व्यक्तीच ! माणसाच्या विचार-भावना-वर्तणूक यावर जशा अनेक गोष्टी परिणाम घडवतात, तशाच शेअर मार्केट घडवणा-या अन् बिघडवणा-या अनेक बाबी असतात. याच आहेत मार्केट मेकर्स. कर्तबगार व्यक्ती, कंपन्यांचे ताळमेळ आणि व्यवस्थापन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना, राजकीय निर्णय, गुंतवणूक, पैशाची उपलब्धता, गुंतवणूकदारांची मानसिकता, मार्केटमधल्या कंपन्यांची भलीबुरी प्रतिमा... असे अनेक घटक कारणीभूत ठरतात मार्केटच्या चढउताराला. या घटकांचा आणि मार्केटवरील त्यांच्या परिणामांचा वेध घेणारे, सामान्य माणसाच्या पैशाला मार्गदर्शनाचे कवच पुरवणारे पुस्तक.
कायदाविषयक - अर्थव्यवहारMarket Makers | मार्केट मेकर्स
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartजगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने. या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार, आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे परकी चलनाचे भांडवल. कशी चालते ही सारी यंत्रणा ? कोण हाताळते हे अर्थकारण ? अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे माझी अर्थविश्वातील भ्रमंती
कायदाविषयक - अर्थव्यवहारMazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart(फाळणीनंतर) पाकिस्तानातील हिंदूंची स्थिती नाझी जर्मनीतील ज्यूंसारखी होईल. (भारत आणि पाकिस्तान या) दोन्ही देशांनी हे मान्य करावे की, आपल्या देशातील धार्मिक व सांस्कृतिक अल्पसंख्याकांना दुस-या देशात स्थलांतरित होण्याची इच्छा व्यक्त करण्याचा हक्क राहील... अशा स्थलांतराच्या विरुद्ध असणारे सर्व कायदे व नियम रद्द व शून्यवत होतील... ही योजना नेमकेपणाने व्याख्या केलेल्या अशा काही अल्पसंख्याकांपुरतीच मर्यादित केली पाहिजे की, जे धार्मिक किंवा सांस्कृतिक भिन्नत्वाच्या कारणांमुळे निश्चितपणे भेदभावाचे किंवा पक्षपाताचे बळी ठरणारे आहेत... पहिली पाच वर्षे ही योजना आयोगामार्फत सरकारी मदतीने व खर्चाने होईल... ह्या कालमर्यादेनंतर स्थलांतर करायचे असेल, तर त्यांना सरकारी मदतीशिवाय व स्वत:च्या खर्चाने कधीही स्थलांतर करण्याचे स्वातंत्र्य राहील.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या सहा शेजारी देशांमधील ठरावीक व्यक्तींना भारताचे नागरिकत्व ज्या कायद्याने मिळू शकते, त्या नव्या कायद्याच्या विविध पैलूंचा वेध घेणारे -
All BooksNagarikatva Durustee Kayada | नागरिकत्व दुरुस्ती कायदा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartडॉ. अनंत सरदेशमुख हे कामगार क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असून आपल्या प्रभावी नेतृत्व गुणामुळे कामगारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे मार्गदर्शन कामगारांना, उद्योग व्यवसायिकांना व कायदेशीर सल्लागारांना अत्यंत उपयोगी आहे.
नवीन कामगार संहितामुळे नोंदणी परवाना ऑनलाइन सुविधा व उद्योगांचे नियमन सोपे झाले आहे. २९ कायद्यांऐवजी ४ संहितांमध्ये एकत्रिकरण झाल्यामुळे सुटसुटीतपणा आला आहे. असे केंद्रसरकारचे मत असले तरी कामगार चळवळीत मात्र सर्वांचे शंका समाधान झालेले नाही. या परिस्थितीत वस्तुनिष्ठ विश्लेषण व ठोस माहिती आवश्यक होती.
आता या पुस्तकामुळे कायद्यातील बदल सोप्या भाषेत समजून घेऊन त्याप्रमाणे लाभ मिळवणे कामगारांना सोपे झाले आहे व यासाठी श्री. अनंत सरदेशमुख यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. सोप्या मराठीत एकत्रितरीत्या कायदा मांडणी केल्यामुळे सर्वसामान्य मराठी समजणाऱ्या कामगारापर्यंत कायद्याचे ज्ञान सुलभतेने उपलब्ध होत आहे.
कायदेशीर तरतुदी सोबत ऐतिहासिक पार्श्वभूमी, व्याख्या व नियम यांचे सोप्या भाषेत विवेचन सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाद्वारे पूर्वीच्या कायद्यातील झालेले बदलही तक्ता स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.
कामगारांचा मूलभूत हक्क जपण्यासाठी व त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक ज्ञानाची शिदोरी श्री. अनंत सरदेशमुख यांनी सर्वांसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिली आहे. त्या दृष्टीने सर्व कामगार, व्यावसायिक, उद्योजक व कायदेतज्ञ यांनी संग्रही ठेवण्यासारखे पुरतक आपल्याला उपलब्ध झाले आहे. या पुस्तकास माझ्या हार्दिक शुभेच्छा !
कायदाविषयक - अर्थव्यवहारNave Kamgar Kayade Ani Apan | नवे कामगार कायदे आणि आपण
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreलठ्ठ पगार कमावणारा कंपनीतील मॅनेजर असो, फक्त चूल अन् मूल सांभाळणारी गृहिणी असो, मध्यमवर्गीय कारकून असो की कारखान्यात राबणारा मजूर, शेती कसणारा शेतकरी असो की छोटा दुकानदार, धुण्या-भांड्यांच्या कामात राबणारी मोलकरीण असो की गॅरेजमधला हरकाम्या बारक्या, बोबडे बोल बोलणारी छकुली असो वा तोंडाचे बोळके झालेले आजी-आजोबा प्रत्येकाच्या मनातील स्वप्नांना भक्कम अर्थपूर्ण आधार देणारी गुंतवणूक '
कायदाविषयक - अर्थव्यवहारPpfchi Kamdhenu | पीपीअफ’ची कामधेनू
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreप्राप्तिकराविषयी पॅन असला, तर दरवर्षी रिटर्न भरावेच लागते का ? मित्राकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते का ? वैयक्तिक वापरातील वस्तू विकताना होणारा नफा करमुक्त असतो का ? रिटर्न नेमके कुणाला भरावे लागतात ? रिटर्न भरलेच नाही, तर काय होते ? किरकोळ व्यापा-यालाही आपल्या हिशोबाचे ऑडिट करून घ्यावे लागते का ? व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा मिळतो का ? फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी किमतीने विकला, तर काय होते ? २० हजारांवर रोखीत कर्ज घेतले, तर कर्जाच्या रकमेइतका दंड होतो का ? ज्येष्ठ नागरिकाला दरमहा २४ हजार रुपये उत्पन्न मिळूनही प्राप्तिकर कसा भरावा लागत नाही ? जमीन/घर विकून झालेला नफा गुंतवणूक करून वाचवता येतो का ? या आणि अशाच इतरही असंख्य किचकट प्रश्नांना सुबोध उत्तरे देणारे हे पुस्तक आहे. प्रामाणिक करदात्यांप्रमाणेच अनुभवी सल्लागारांनाही ते उपयुक्त ठरू शकेल.
कायदाविषयक - अर्थव्यवहारPraptikaravishayi | प्राप्तिकराविषयी
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Read more -
Sale! Add to cartरुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार् या गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार् या लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
All BooksShah Ani Katahah – Vaidykiya Vavsayatil Churas | शह आणि काटशह – वैद्यकीय व्यवसायातील चुरस
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartशेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय ? ते मिळतात कुठे ? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे ? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती ? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या ? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची ? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे ? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे ? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात ! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव !
कायदाविषयक - अर्थव्यवहारShare Bajar – Jugar? Che Buddhibalacha Dav! | शेअर बाजार – जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही. जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून, तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे. सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच. पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची; आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो, याचे भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा ! अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे चार्ल्स व्हीलन यांचे नेकेड इकॉनॉमिक्स हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत. '
कायदाविषयक - अर्थव्यवहारSwarthatoon Sarwarthakade | स्वार्थातून सर्वार्थाकडे
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartउद्योग यशोगाथा' या पुस्तकाबद्दल डॉ. अनंत सरदेशमुख यांचे हार्दिक अभिनंदन. औद्योगिक क्षेत्रातील व्यापक अनुभव, उद्योजकांसोबतचे दीर्घकाळाचे संबंध, औद्योगिक क्षेत्राचा प्रदीर्घ अभ्यास यातूनच डॉ. सरदेशमुखांना व्यावसायिक यशाचे मर्म जाणून घेता आले. अनुभव, अभ्यास व निरीक्षणातून ते एक परिणामकारक दृष्टिकोन प्रस्तुत करू शकले. विविध औद्योगिक क्षेत्रातील आठ यशकथांचे बनलेले हे पुस्तक केवळ उद्योजकीय उत्कृष्टतेचा गौरवच नव्हे, तर उद्योजकतेची आकांक्षा बाळगणार् या भावी व्यावसायिक नेत्यांसाठी प्रेरकही आहे. भारताच्या गतिमान, देदीप्यमान स्टार्टअप परिसंस्थेच्या आणि वेगाने विकसित होणार् या उद्योग-अर्थव्यवस्थेच्या संदर्भात उद्योग यशोगाथा' पुस्तकाने योग्य वेळ साधली आहे. त्याचा प्रभाव उभरत्या उद्योजकांवर नक्कीच पडेल. शाश्वत प्रगतीला पायाभूत प्रेरणा, पुढाकार, चिकाटी, नवनिर्मिती या मूल्यांचा समावेश या उद्योग यशोगाथेत आलेला आहे. अवश्य वाचनीय पुस्तक. संजय किर्लोस्कर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, किर्लोस्कर ब्रदर्स लि. अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ ॅग्रिकल्चर
All BooksUdyog Yashogatha | उद्योग यशोगाथा
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart
">
Skip to content