विज्ञान
-
Sale! Add to cartपिंडी ते ब्रम्हांडी ! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व. अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं - पदार्थविज्ञान ! तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं. प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान...
विज्ञानMala Uttar Havay : Padarthvidyan | मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसध्या सगळीकडे इन असलेला विषय म्हणजे पर्यावरण. पण म्हणजे नेमकं काय ? मुळात या कल्पनेची सुरुवात झाली कशी ? आपल्या दैनंदिन आयुष्याशीच नव्हे, तर सगळ्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी पर्यावरणाचं अतूट नातं आहे, असं म्हणतात. ते का ? पर्यावरणाचा -हास म्हणजे नेमकं काय ? आजच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अनेक पैलूंची रसाळ भाषेत ओळख करून देणारं पुस्तक. पर्यावरण
विज्ञानMala Uttar Havay : Paryavaran | मला उत्तर हवंय! : पर्यावरण
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreही आहे सा-या जीवसृष्टीची आई. सा-यांना अन्न-वस्त्र-निवारा पुरवणारी अ-व-नी. आपल्या वातावरणानं, ओझोनच्या थरानं अन् चुंबकीय क्षेत्रानं सा-यांना संरक्षण देणारी धरणीमाता. अशी ही पृथ्वी मधूनच थरथरते, तिच्या भूखंडाची होते टक्कर. कधी भीषण चक्रीवादळं, कधी महाकाय महापूर. आज तरी पृथ्वी हाच आपला एकमेव आधार ! कशी आहे ही आपली पृथ्वी ? कसे आहेत तिच्यावरचे भूप्रदेश अन् महासागर ? ज्वालामुखींचा उद्रेक अन् भूकंपाचे हादरे का घडतात ? पृथ्वीबद्दलच्या अनेक शंकांची उत्तरं समजावून देणारं पृथ्वीविज्ञान
विज्ञानMala Uttar Havay : Pruthvividnyan | मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'- आइनस्टाइनचं नाव तुम्ही ऐकलंय ना ? - वा, हे काय विचारणं झालं ? अहो, गेल्या शतकातला सगळ्यांत महान शास्त्रज्ञ. - बरोबर. विस्कटलेले केस, वेधक पण दयाळू डोळे, गबाळा पोशाख ही त्याची छबी आपल्या परिचयाची. पण त्याच्या संशोधनाबद्दल काही माहिती आहे का ? - हां, ते सापेक्षता, अवकाश-काल संबंध असं काहीतरी सांगितलं ना त्यानं ? - 'असं काहीतरी वर थांबू नका. सगळ्या विश्वाकडे पाहण्याची नवी नजर देणा-या या क्रांतिकारक संशोधनाची ओळख करून घ्या. पदार्थविज्ञानातील जुन्या संकल्पना बाजूला सारणा-या व विश्वातील अनेक कोड्यांची उत्तरं शोधणा-या संकल्पनेची सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. सापेक्षता
विज्ञानMala Uttar Havay : Sapekshata | मला उत्तर हवंय! : सापेक्षता
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartहजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं. कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी. माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही. त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं ! शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या. या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक. अवकाश.
विज्ञानMala Uttar Havay: (Avkash) | मला उत्तर हवंय! : अवकाश
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartसूर्य कायम पूर्वेलाच का उगवतो ? चंद्र सूर्यांना ग्रहण का लागतं ? धूमकेतू अचानक कसे येतात ? आकाशात चमचमणारे तारे आहेत किती ? आणि तारा तुटतो म्हणजे काय होतं ? हजारो वर्षं मानवाला आकाशात दिसणारे असे चमत्कार. त्यांच्या निरीक्षणातून मानवानं अवकाशझेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवलं. आणि आज सूर्यमंडळ भेदून अनंताचा प्रवास करण्याची माणूस ईर्षा बाळगतोय. लहानथोर सा-यांनाभुरळ घालणा-या खगोलशास्त्रातील अनेक शंकांची उत्तरं देणारं
विज्ञानMala Uttar Havay: Khagolshastra | मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartमुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क. हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅच बघता येते आरामात घरबसल्या. माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन - डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात. माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं, माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचं काम करतं तंत्रज्ञान. माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचं आजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक. तंत्रज्ञान
विज्ञानMala Uttar Havay: Tantradyan | मला उत्तर हवंय! : तंत्रज्ञान
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartदोन शब्द साऱ्यांच्या माहितीचे. दोन शब्द रोजच ऐकू येणारे, दिसणारे. काँप्यूटर अन् इंटरनेट हे ते दोन शब्द. पण जरा विचार करा, खरंच, आपल्याला किती माहिती असते या दोन शब्दांबद्दल ? काँप्यूटरचा वापर करता येतो. पण म्हणजे त्याची नीट ओळख होते का ? या दोन्हींबद्दलच्या आपल्या मनातील अनेक प्रश्नांची सोप्या पद्धतीनं उत्तरं पुरवणारं
विज्ञानMala Uttar Havay! : Sanganak Va Internet | मला उत्तर हवंय! : संगणक व इंटरनेट
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartनैतिकता अन् सामाजिक विषमता, धर्मभावना आणि आध्यात्मिकता, प्रेम अन् लैंगिकता, आक्रमकता अन् भय, अनुपालन, धर्म-जात भेदाभेद, कल्पनाविश्व अन् साहित्य-कला-क्रीडा... माणसाच्या वर्तनाचे असे अनेकविध पैलू. उत्क्रांतिशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, जेनेटिक्स, मेंदूविज्ञान, मानसविज्ञान, प्राणीवर्तनविज्ञान अशा विविध ज्ञानशाखांच्या मिलाफातून माणसाच्या वर्तनाचा अभ्यास चालू आहे. स्वत:चे सांस्कृतिक पर्यावरण घडवण्याची क्षमता असलेला एकमेव प्राणी म्हणजे माणूस. सहकार्य, परोपकार, साहचर्य हे गुण माणसाच्या उत्क्रांतीत महत्त्वाचे ठरले आहेत. माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्वं माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का ? मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का ? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारे - आजच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक परिस्थितीशी नानाविध ज्ञानशाखांच्या एकात्मिक अभ्यासाचा संबंध जोडत माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे माणूस असा का वागतो ?
All BooksManoos ‘Asa’ Ka Vagato ? | माणूस असा का वागतो?
₹650.00Original price was: ₹650.00.₹488.00Current price is: ₹488.00. Save ₹162 Add to cart -
Sale! Add to cartकडव्या दहशतवाद्यांचा नायनाट घडवला रणरागिणी झालेल्या स्त्रियांनी ! त्यांच्या मदतीला होती विशिष्ट किरणं आणि विशिष्ट घुबडं ! सर्जिकल स्ट्राईक एक दुर्मीळ वनस्पती. तिच्या फळांचा रस पिऊन जन्माला आला एक राक्षस ! काय होती या राक्षसाची करणी ? राकेस करणी जिवंत माणसाची हत्या करून त्याच्या व्यक्तिमत्त्वासकट अन् स्वभाववैशिष्ट्यांसकट त्याचं रंगरूप साकारणारा परग्रहवासी यंत्रमानव. त्याच्या हल्ल्यापासून पृथ्वीवासीयांचा बचाव झाला का ? फॉलसोबो कर्णानं दान केली आपली कवचकुंडलं. आज आपलं हृदय कोणी दान करील का ? मानवी हृदयाप्रमाणे काम करणारं कृत्रिम हृदय बनवता येईल का ? कार्डीओ ७७ दहशतवादाशी लढा देणारा कृत्रिम काजवा ! पोलीसयंत्रणेला अन् लष्कराला त्याची मदत झाली का ? फायर फ्लाय ॲक्शन मरणासन्न अवस्थेतील प्रियकर कोमामध्येही आपल्या प्रेयसीबरोबरचं जीवन जगतो. मात्र सत्य समजल्यानंतर तो धक्कादायक निर्णय घेतो. काय होतं ते सत्य ? कोणता होता त्याचा निर्णय ? मिरॅकल हुबेहूब माणसाप्रमाणे दिसणारे यंत्रमानव माणसाची सर्व कामे चोख करत आहेत. माणसाला त्यांची सर्व प्रकारची मदत मिळत आहे. हा आहे येणारा भविष्यकाळ ! गुरूमहाराज विज्ञान-तंत्रज्ञान आज मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचं अविभाज्य अंग झालं आहे. आजच्या विज्ञानाच्या पायावर भविष्यातील विज्ञानकल्पनेचा महाल उभारणा-या - मानवी भावभावनांचा, परस्परसंबंधांचा वेध घेणार्या - उत्कंठावर्धक, चित्तथरारक अन् रंजक विज्ञानकथांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य !
All BooksMiracale | मिरॅकल
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content