वैद्यकीय
-
Sale! Add to cartबालसंगोपन, बालस्वास्थ्य व बालआरोग्य ह्या संबंधी काय हवं आणि काय नको हे सांगणारे एकमेव पुस्तक मुले अशी वाढवा बेबी-सोप नको, बेबी-ऑईल नको, टॅल्कम पावडर, दूध पावडर नको, त्याऐवजी खोबरेल तेल उत्तम, सूर्यप्रकाश उत्तम, वरण-भात उत्तम असे सांगणारे मुले अशी वाढवा मुलाला मुलासारखे वाढू द्या, त्याच्यावर आई-बाबांच्या आशा-आकांक्षांचे ओझे लादू नका, असा प्रेमळ सल्ला देणारे मुले अशी वाढवा राजहंस क्रमांक :
वैद्यकीयMule Ashi Vadhva | मुले अशी वाढवा
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cart'डॉ. अरुण जोशी हे एक नामवंत पशुवैद्य. घरातल्या कुत्र्यामांजरांपासून सर्कशीतल्या हत्तीघोडयांपर्यंत, गोठयातल्या गायीम्हशींपासून रानावनातल्या वाघसिंहांपर्यंत, पिंजऱ्यातल्या पोपटमैनेपासून घरटयातल्या गिधाडघुबडापर्यंत, अजस्र देवमाशापासून खेळकर डॉल्फिनपर्यंत असंख्य पशुपक्ष्यांच्या सहवासात ते वावरले. आयुष्यभर अनेक प्राण्यांची काळजी घेणाऱ्या, देखभाल करणाऱ्या अन् त्यांच्यावर उपचार करणाऱ्या, या प्राण्यांची स्वभाववैशिष्टये बारकाईने निरखणाऱ्या खऱ्याखुऱ्या प्राणिसख्याच्या रंजक आठवणी.
वैद्यकीयPashuvaidyachi Rojnishi | पशुवैद्याची रोजनीशी
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cartमुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ ! मुलांना स्वत:ची मतं फुटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम फुटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड ! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही ! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा ? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...
All BooksPriya Palak | प्रिय पालक
₹340.00Original price was: ₹340.00.₹255.00Current price is: ₹255.00. Save ₹85 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'विविध समस्यांच्या अंधारात चाचपडणा-या आपल्या मुलांना, त्यांच्या पालकांना व शिक्षकांना समुपदेशनाचा बहुरंगी दिवा दाखवता आला तर... या तळमळीतूनच प्रकाशित झालंय रंग समुपदेशनाचे आयुष्याच्या टप्पयांवरील विविध समस्या आणि त्यांवरील उपाय यांचे विश्लेषण मानसशास्त्रीय समुपदेशकांनी मांडलेले आहे. ते वाचतांना आपले परस्परसंबंध, भावनांची आंदोलने, सवयी याविषयी नवनवे पैलू उलगडत जातात. सर्वसामान्य व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशिक्षणार्थी शिक्षक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना या पुस्तकाद्वारे नवी दृष्टी मिळेल. हे पुस्तक समुपदेशनाच्या कार्याला नक्कीच एक नवी दिशा देईल.
वैद्यकीयRang Samupadeshnache | रंग समुपदेशनाचे
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'ज्यावेळी सरकारी बंधने अपुरी पडतात, ज्यावेळी औषधांच्या व्यापाराचा निव्वळ धंदा बनतो, ज्यावेळी रोग्याच्या अज्ञानावर औषध-कंपन्या आपली पोळी भाजू पाहतात; त्यावेळी केवळ गरिबांवरच नव्हे, तर सर्वांवरच जीवघेणा अन्याय सुरु होतो. अशा वेळीच एखादा स्टॅनले अॅडॅम्स जागा होतो आणि ह्या अन्यायाला वाचा फोडतो. सध्याचा औषध-व्यवसाय हा ऑक्टोपससारखा आहे. त्याचे पाश नकळत डॉक्टर, रोगी व सरकारभोवती असे आवळले गेले आहेत की, या पाशापायी आपण आपले अपरिमित नुकसान करून घेत आहोत, याची पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही आणि या सा-याला बळी पडतो तो अज्ञानी रोगी. डॉ. विश्वास राणे'
वैद्यकीयRosh Viruddha Stanley Adams | रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartकुणाची मानेच्या दुखण्याची तक्रार, तर कुणाची कंबरेची, हातापायाची बोटं सुजणं, गुडघा आखडणं, सर्वांग दुखणं - अशा सांध्यांच्या तक्रारी तर आजूबाजूला फारच ऐकायला येतात. पण संधिवात म्हणजे काय ? सांध्यांच्या तक्रारींवर नेमका उपाय काय ? हा उपाय कोण करू शकतं ? त्यासाठी वेगळे विशेषतज्ज्ञ डॉक्टर असतात का ? ही माहिती सामान्यांपर्यंत सहजी पोहोचतच नाही. आवश्यक आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठीच क्या फाउन्डेशन या संस्थेतर्फे जनजागृती आणि प्रशिक्षणाचं कार्य सुरू झालं. डॉ. श्रीकान्त वाघ हे संधिवाताचे विशेषतज्ज्ञ. त्यांनी लिहिलेलं, संधिवाताविषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती देणारं, मराठी आणि इतर भारतीय भाषांतलं हे पहिलंच पुस्तक संस्थेनं वाचकांसमोर आणलं आहे.
वैद्यकीयSandhiwatache Dukhne | संधिवाताचे दुखणे
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartकोणतीही अध्यात्मिक व्यक्ति प्राण्यांचे शव खाऊ शकत नाही. माझे पोट ही ईश्वरी देणगी आहे. नैतिक दृष्टया प्राणिहत्या करून त्यांचे दफन माझ्या पोटात मी करू इच्छित नाही. - बर्नार्ड शॉ - ..................................................................................... डॉ. कल्याण गंगावाल एम्. बी. बी. एस. व एम्. डी. या दोन्ही परीक्षांत सुवर्णपदक. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा बहुमान. ससून व के.इ.एम्. या रूग्णालयात मानद प्राध्यापक. शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीकोनातून अनेक वर्षे सातत्याने प्रचार करीत आहेत. अमेरीकेत व जगभर यावर व्याख्याने. गुटका, तंबाखू विरोधी आंदोलनात सध्या प्रमुख सहभाग. वृत्तपत्रात अनेक लेख प्रसिद्ध. चित्रकलेचाही छंद आहे. प्रमुख पुरस्कार : शाकाहारप्रिय , समाजरत्न , शातिसागर . ..................................................................................... डॉ. श्रीराम गीत पुण्यात १९७० पासून वैद्यकीय व्यवसाय. को-ऑर्डिनेटर, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट संचालित संजीवन हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे. व्यवसाय मार्गदर्शन, वैद्यकीय, सामाजिक व विज्ञान विषयावरील पुस्तके प्रसिद्ध. सृष्टिविज्ञान गाथा या द्विखंडात्मक ग्रंथास ९४-९५ चा महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार.
वैद्यकीयShakaharch Ka? | शाकाहारच का?
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartरोगांवरचे अत्याधुनिक उपचार सोडाच, पण जिथे रोगाबाबत पुरेशी माहितीही नसते; अशा ग्रामीण भागालाच डॉ. हिम्मतराव बावस्करांनी आपलं कार्यक्षेत्रं मानलं. ग्रामीण भागात जन्मलेल्या अन् वाढलेल्या डॉ. बावस्करांनी अज्ञान, गरिबी फार जवळून अनुभवली. साप-विंचवाचा दंश अन् त्याने होणारे मृत्यू, कुपोषण, प्रदूषणामुळे होणारे आजार यांच्या जोडीला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे पूर्वी श्रीमंतांचेच मानले जाणारे विकारही ग्रामीण भागात शिरकाव करत आहेत. या सा-या व्याधींबद्दलची सजगता अन् उपचारांमधील तप्तरता सा-यांच्या मनावर ठसवणारे शोध ग्रामीण आरोग्याचा
वैद्यकीयShodh Gramin Aarogyacha | शोध ग्रामीण आरोग्याचा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cart'छेडछाड, लैंगिक अत्याचार, लैंगिक फसवणूक, असमाधानकारक कामजीवन, गुप्तरोग, एड्स, विकृत लैंगिक वर्तन ही सगळी कशाची लक्षणे आहेत ? लक्षणे अनेक, पण रोगांचे मूळ एकच - लैंगिक निरक्षरता ! सुशिक्षित म्हणवणाऱ्या, शहरी तरुण-तरुणींनासुद्धा स्त्री-पुरुषांच्या प्रजननसंस्था, लैंगिक अवयवांची स्वच्छता, मासिक पाळी, गर्भारपण, स्वप्नदोष, गुप्तरोग यांविषयी प्राथमिक माहितीही नसते. शिक्षित युवक-युवतीच एवढे लैंगिकता निरक्षर, तर मग अशिक्षित युवा आणि त्यांचे अनभिज्ञ पालक यांच्याकडून लैंगिकता साक्षरतेची अपेक्षा कशी करणार ? आपल्या नवतरुण पाल्याच्या मनातील लैंगिक भावनांच्या कल्लोळांविषयी बहुसंख्य पालक अंधारात असतात. मग त्याच्या हातून लैंगिक गैरवर्तन किंवा गुन्हा घडला की ते हडबडून जातात. यावर उपाय एकच - तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी लैंगिकता साक्षर होणे ! का व कसे, हे समजावून सांगत आहे, सुलभ आणि सचित्र तारुण्यभान ...'
वैद्यकीयTarunyabhan | तारुण्यभान
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'सळसळतं तारुण्य हा प्रत्येकाच्या जीवनातला हवाहवासा टप्पा. उद्याची स्वप्नं पाहण्याचं, मैत्री-प्रेम-सहवासात डुंबण्याचं, मुक्त जगण्याचं हेच वय. या टप्प्यावर जीवनाला भावी दिशा देणारे रस्ते जसे भेटतात, तशीच आयुष्याचा कडेलोट करणारी धोक्याची वळणंसुद्धा ! या निसरडया टप्प्यावर तरुणाईनं आपला ताल आणि तोल कसा सांभाळावा, तारुण्याचे कल्लोळ कसे सावरावेत, याचं एका अनुभवी तज्ज्ञानं केलेलं मोलाचं मैत्रीपूर्ण मार्गदर्शन.
वैद्यकीयTarunyagan | तारुण्यगान
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart
">
Skip to content