WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-03-2015 Category: Brand:

Rosh Viruddha Stanley Adams | रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स

लेखक: Dr. Sadanand Borse | डॉ. सदानंद बोरसे

Original price was: ₹140.00.Current price is: ₹105.00. Save ₹35

Availability: 25 in stock

'ज्यावेळी सरकारी बंधने अपुरी पडतात, ज्यावेळी औषधांच्या व्यापाराचा निव्वळ धंदा बनतो, ज्यावेळी रोग्याच्या अज्ञानावर औषध-कंपन्या आपली पोळी भाजू पाहतात; त्यावेळी केवळ गरिबांवरच नव्हे, तर सर्वांवरच जीवघेणा अन्याय सुरु होतो. अशा वेळीच एखादा स्टॅनले अॅडॅम्स जागा होतो आणि ह्या अन्यायाला वाचा फोडतो. सध्याचा औषध-व्यवसाय हा ऑक्टोपससारखा आहे. त्याचे पाश नकळत डॉक्टर,

रोगी व सरकारभोवती असे आवळले गेले आहेत की, या पाशापायी आपण आपले अपरिमित नुकसान करून घेत आहोत, याची पुसटशी कल्पनाही त्यांना येत नाही आणि या सा-याला बळी पडतो तो अज्ञानी रोगी. डॉ. विश्वास राणे'

तपशील
ISBN : 978-81-7434-820-3
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2015
बुक कोड : A-03-2015
वजन : 190 g
पाने : 158
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">