Aarthik Gunhegariche Antarang | आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग
लेखक:
Apurva Pradeep Joshi | अपूर्वा प्रदीप जोशी
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Availability: 25 in stock
दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये! या म्हणीचा तंतोतंत अनुभव आपल्याला दिला नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता, केतन पारेख अशा कैक महाठगांनी आणि एन्रॉन, व्हिडिओकॉन, आयएल अँड एफएस अशा लबाड कंपन्यांनी. सत्यम कॉम्प्युटर्सचा रामलिंग राजू : एकेकाळचा सिकंदराबादचा बिल गेट्स'' अन् तेलगू अस्मितेचं प्रतीक, स्वत:च्याच कंपनीत फॉड करून तुरुंगात
गेला! कसे घडतात हे आर्थिक घोटाळे? कसे सापडतात त्यांचे सूत्रधार? आर्थिक गुन्ह्यांचं गुंतागुंतीचं विश्व सोप्या भाषेत उलगडून दाखवलंय, शोधक वृत्तीच्या नि भेदक नजरेच्या एका तरुण फोरेन्सिक ऑडिटरनं...
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2023
बुक कोड :
K-05-2023
वजन :
248 g
पाने :
192
आर्टिस्ट :
तृप्ती देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2023
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mahiticha Adhikar Adhiniyam, 2005 | माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
Save
25%
₹150.00
₹200.00
Add to Cart
Sale!
Share Bajar - Jugar? Che Buddhibalacha Dav! | शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
Save
25%
₹225.00
₹300.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content