WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-03-2016 Category: Brand:

Dattak Mul Vadhtana, Vadhavtana | दत्तक मूल वाढताना, वाढवताना

लेखक: Dr. Koumudi Godbole | डॉ. कौमुदी गोडबोले

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

'लहान मूल म्हणजे एक स्वतंत्र संवेदनशील अस्तित्व- मग ते दत्तक असो वा पोटचं. तरीही दत्तक हा विषय आजही थोडा परकाच का वाटतो? माणसाच्या घडण्यात जन्मदात्यांच्या जनुकांचा प्रभाव किती अन् भोवतीच्या परिस्थितीचा वाटा किती ? दिल्या घरी दत्तक जाणाऱ्या बाळाचा अनोळखी भूतकाळ अस्वस्थ का करतो ? त्या बाळाचा स्वीकार अनेकांना अवघड

का वाटतो ? दत्तकप्रक्रियेत अनेकदा शेवटच्या टप्प्यावर चर्चा होते, तो टप्पा कसा आणि का गाठला गेला ? त्यात दत्तक व्यक्तींबरोबरच आजूबाजूची माणसं अन् परिस्थिती वेगळी असती, तर परिणाम वेगळा झाला असता का ? अशा प्रश्नांची उकल करणारे - दत्तक या संकल्पनेकडे शास्त्रीय दृष्टीने पाहणारे - टेस्ट-टयूब बेबी अन् सरोगेट मदरच्या जमान्यात दत्तकाविषयीच्या जनमानसाचा कानोसा घेणारे - दत्तक मूल वाढताना, वाढवताना

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2016
बुक कोड : K-03-2016
वजन : 220 g
पाने : 160
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">