WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-02-2018 Category: Brand:

Jansanhar | जनसंहार

लेखक: Achyut Oak | अच्युत ओक

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

' जनसंहार शब्द उच्चारताच सर्वप्रथम डोळ्यांपुढे येते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने लक्षावधी ज्यूंची केलेली अमानुष हत्या. पण दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतरही मानवी इतिहासात अशी भीषण हत्याकांडे अन् असा क्रूर जनसंहार घडलेला आहे. माणसाच्या मनात दडलेली क्रौर्यभावना या जनसंहाराला कारणीभूत ठरते का ? जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या कारणांनी भडकणाऱ्या

या भयंकर वणव्याचा अभ्यासपूर्ण वेध.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 2018
बुक कोड : K-02-2018
वजन : 220 g
पाने : 160
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">