WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-02-2019 Category: Brand:

Pramanikahi, Sundarahi | प्रामाणिक सुंदरही

लेखक: Karuna Gokhale | करुणा गोखले

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू... अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे... अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा... अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो... या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली

आहे. पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक - प्रामाणिकही, सुंदरही..... '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2019
बुक कोड : H-02-2019
वजन : 210 g
पाने : 144
आर्टिस्ट : बी. जी. लिमये
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">