“Oasischya Shodhat | ओऑसिसच्या शोधात” has been added to your cart. View cart
₹110.00 Original price was: ₹110.00.₹83.00Current price is: ₹83.00. Save ₹27
हा प्रवास आहे जगभराचा. अनेक स्थळं प्रसिध्द-अप्रसिध्द. पर्वत अन् सागर. अरण्यं अन् उद्यानं. नद्या, तळी, दरीखोरी. शहरं, गावं, खेडी. घरं, नाटयगृहं, अगदी स्नानगृहं अन् स्वच्छतागृहंसुध्दा ! आणि ही सारी ठिकाणं आपल्याला नुसती दिसत नाहीत, तर ती आपल्याला भेटतात, आपल्याशी बोलतात. कारण या ठिकाणांकडे जाताना आपल्यासवे आहे. एक संवेदनशील, रसिक मन,
एक विवेकी जागरूक व्यक्तिमत्त्व. भेटलेल्या प्रत्येक स्थळाला एक अंगभूत व्यक्तिमत्त्व बहाल करणारी समृध्द ललितकृती -
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2009
बुक कोड :
G-04-2009
वजन :
145 g
पाने :
116
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2018
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Manobhave Deshdarshan - Nagaland | मनोभावे देशदर्शन - नागालॅण्ड
Save
25%
₹150.00
₹200.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content