WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-01-2024 Categories: , Brand:

Priya Palak | प्रिय पालक

लेखक: Dr. Vaishali Deshmukh | डॉ. वैशाली देशमुख

Original price was: ₹340.00.Current price is: ₹255.00. Save ₹85

Availability: 25 in stock

मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ ! मुलांना स्वत:ची मतं फुटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम फुटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड ! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही ! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा ? प्रक्रिया सोपी

नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2024
बुक कोड : C-01-2024
वजन : 268 g
पाने : 200
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">