WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Sahakar Swaroopa | सहकार स्वरूपा

लेखक: Sumedh Wadawala | सुमेध वडावाला (रिसबूड)

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

दीपक पटवर्धन या विशीतील तरुणाने स्वरूपानंद पतसंस्थेसाठी स्वत:ला झोकून दिले आणि दहा हजार रुपयांवर सुरू झालेला प्रवास आज ६०० कोटींच्या पार नेला; तो विश्वासार्हता, कल्पकता आणि चोख आर्थिक शिस्तीच्या जोरावर. याच गुणांच्या जोरावर राजकारण आणि वाचक चळवळ यातही यशस्वी मुशाफिरी करून दाखविली. सार्वजनिक जीवनात नेकीने आणि नेटाने केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे

अनुभव कथन. या प्रांतातलं तुमचं शुद्ध-स्वच्छपण हे रत्नागिरीकरांना माहीत आहे, याची नोंद पक्षाच्या ‘सोशल मीडिआ टीम'नं घेतलेली आहे. तुमच्या या चारित्र्यसंपन्न प्रतिमेचा सार्वजनिक कार्याला उपयोग व्हावा. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ‘कोकणात सहकार चळवळ कुठे आहे?’ असा जो प्रश्न केला जातो, त्याला स्वरूपानंदनं आदर्शरूपे उत्तर दिलंय. तिच्या यशाचं ‘दीपक पटवर्धन’ हे खरं रहस्य आहे. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2025
बुक कोड : L-01-2025
वजन : 240 g
पाने : 184
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">