“Chala Mazya Govyala | चला माझ्या गोव्याला” has been added to your cart. View cart
Sahebee Jagat | साहेबी जगात
लेखक:
Girish Kuber | गिरीश कुबेर
₹400.00 Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100
Availability: 25 in stock
प्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद-भरण मनात असेल; तर समोर युरोपचा नकाशा उघडावा कोणत्याही देशावर - अगदी डोळे बंद करून केलं, तरी हरकत नाही - बोट ठेवावं आणि फारसा पुढचा-मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी ! युरोपच्या भूमीत आनंदच 'अवघा
रंग एक झाला' म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय -त्याला मिठीत घ्यायचं !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2026
बुक कोड :
A-05-2026
वजन :
300 g
पाने :
164
आर्टिस्ट :
राजेंद्र देशपांडे
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
जानेवारी 2026
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content