Share Bajar – Jugar? Che Buddhibalacha Dav! | शेअर बाजार – जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय ? ते मिळतात कुठे ? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे ? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य
वेळ कोणती ? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या ? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची ? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे ? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे ? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात ! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव !
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mahiticha Adhikar Adhiniyam, 2005 | माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
Sale!
Ashi Kara Guntavnuk Asa Vachva Praptikar | अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content