WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Shikshnachya Ovya | शिक्षणाच्या ओव्या

लेखक: Sudam Bhondve | सुदाम भोंडवे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

अनघड शैलीतले हे पुस्तक वाचताना आपल्याला गेल्या पिढीतील एक कलंदर, जिद्दी कार्यकर्ता आणि त्याच्या ध्यासात तितक्याच तन्मयतेने सहभागी होणारी त्याची पत्नी भेटते. डोमरीसारख्या आडवळणी गावात 'गुरुकुल' चालवण्याचा सुदामकाका आणि सिंधूमामींनी घेतलेला निर्णय हिशोबी शहाणपण बाळगणाऱ्या जगाला पटणे अवघड आहे. पण नवनिर्मितीसाठी बऱ्याचदा हिशोबी शहाणपणापेक्षा बेहिशोबी वेडेपणाच गरजेचा असतो, याची आठवण

हे पुस्तक वाचताना परत एकदा होते. नीलेश निमकर

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2026
बुक कोड : B-02-2026
वजन : 180 g
पाने : 132
आर्टिस्ट : Mahesh Khare
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : फेब्रुवारी 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">