WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: A-07-2014 Category: Brand:

Rang Samupadeshnache | रंग समुपदेशनाचे

लेखक: Dr. Vanita Patwardhan | डॉ. वनिता पटवर्धन

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Out of stock

Notify Me when back in stock

'विविध समस्यांच्या अंधारात चाचपडणा-या आपल्या मुलांना, त्यांच्या पालकांना व शिक्षकांना समुपदेशनाचा बहुरंगी दिवा दाखवता आला तर... या तळमळीतूनच प्रकाशित झालंय रंग समुपदेशनाचे आयुष्याच्या टप्पयांवरील विविध समस्या आणि त्यांवरील उपाय यांचे विश्लेषण मानसशास्त्रीय समुपदेशकांनी मांडलेले आहे. ते वाचतांना आपले परस्परसंबंध, भावनांची आंदोलने, सवयी याविषयी नवनवे पैलू उलगडत जातात. सर्वसामान्य व्यक्ती, विद्यार्थी,

पालक, शिक्षक, प्रशिक्षणार्थी शिक्षक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना या पुस्तकाद्वारे नवी दृष्टी मिळेल. हे पुस्तक समुपदेशनाच्या कार्याला नक्कीच एक नवी दिशा देईल.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2014
बुक कोड : A-07-2014
वजन : 295 g
पाने : 236
आर्टिस्ट : पणजी, व्हाईट निग्रो
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">