-
Sale! Add to cartही आमची, तुमची, आपल्या सर्वांची कहाणी आहे. आपण आपल्या भूमिका, आपले व्यवसाय, आपल्या विचारसरणी वेगळ्या असू शकतील, पण एक समाज म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट, सकारात्मक आणि नकारात्मक कामाचा परिणाम संपूर्ण समाजावर होत असतो. त्यामुळे आपली कहाणी ही जेवढी आपली असते, तेवढी सगळ्या समाजाचीही असते.. मग ती छोटीशी, बिनमहत्त्वाची, किरकोळ असेल किंवा मोठी, महत्त्वपूर्ण अन् थोर असेल; पण ती समाजाच्या रचनेवर आणि धारणेवर कुठे ना कुठे परिणाम करत असते, हे मात्र नक्की ! विशिष्ट मूल्यं उराशी कवटाळून चालणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची वाटचाल. ही वाटचाल बाहेरून जेवढी चमकदार, ग्लॅमरस तेवढीच ती ठेचकाळवून पायांना आणि मनांना जखमी करणारीही. या वाटचालीची कहाणी म्हणजेच आमची कहाणी..आमची कहाणी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAmchi Kahani..Aapli Kahani | आमची कहाणी..आपली कहाणी
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartसंझगिरी आणि माझी दोस्ती उणीपुरी चाळीस वर्षांची. आमच्या (फिल्मी) आवडी, आमची नट-नट्या - संगीतकार - गायक यांच्याविषयाची मतं, आमचे आदर्श हे तंतोतंत जुळतात. फरक एवढाच (आणि तो केवढा तरी मोठा!) की तो हे सगळं सुरेख पद्धतीनं शब्दबद्ध करू शकतो, त्याच्या खास शैलीत वाचकांपर्यंत पोचवतो. मी फक्त मला हेच तर म्हणायचं होतं', असं मनाला समजावू शकतो. मला (आणि माझ्यासारख्या हजारो वाचकांना, रसिकांना) त्यानं लिहिलेलं मनोमन पटतं आणि खूप आवडतं. आवडावं, असंच तो लिहितो. कारण त्याला फिल्मी जगतातल्या लोकांबद्दल कुतूहल तर आहेच, शिवाय त्याचा त्याविषयीचा अभ्यास आहे, त्याची निरीक्षणं आहेत, हळवं करणाऱ्या आठवणी आहेत, त्यातले बारकावे (बऱ्याचदा गॉसिप्सही) त्याला माहीत आहेत. त्यामुळे या लोकप्रिय फिल्मस्टार्सबद्दलचं त्याचं - गप्पा मारल्यासारख्या, रसाळ आणि मिश्कील शैलीतलं - लेखन अत्यंत वाचनीय झालं आहे. दिलीप प्रभावळकर मेहमूद, किशोरकुमार, प्राण, हेलन या सर्वार्थानं मोठ्या कलाकारांच्या द्वारकानाथ संझगिरी यांनी खास त्यांच्या स्टाईलनं सांगितलेल्या गोष्टी आम्हाला वगळा...
All BooksAmhala Vagala | आम्हाला वगळा
₹290.00Original price was: ₹290.00.₹218.00Current price is: ₹218.00. Save ₹72 Add to cart -
Sale! Add to cartसशस्त्र सेनेतील आयुष्य म्हणजे वेगळ्याच जगात जगणे. एकीकडे क्षणाक्षणाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याची वृत्ती; तर दुसरीकडे डोक्यावर युद्धाची, मृत्यूची टांगती तलवार. कडक करड्या शिस्तीबरोबर धाडसी बेदरकारी. रक्ताच्या नात्यापासून दूर असूनही, जिवाभावाचे जुळणारे बंध. मध्यमवर्गीय नागरी कुटुंबात, सुरक्षित कोशमय वातावरणात, स्वच्छंदी फुलपाखरी जीवन जगणारी मुलगी विवाहानंतर एका सेनाधिकाऱ्याची पत्नी झाली आणि अचानक एका आयुष्यपालटाला सामोरी गेली. आपल्या या 'फौजी' आयुष्याची तिने टिपलेली क्षणचित्रे. आम्ही फौजी
ललित लेखनAmhi Fauji | आम्ही फौजी
₹130.00Original price was: ₹130.00.₹98.00Current price is: ₹98.00. Save ₹32 Add to cart -
Sale! Add to cartअनाहत ख्रिस्त असे हृदयस्पर्शी शीर्षक प्रभू येशू ख्रिस्तावरील अतिशय वाचनीय अशा संग्रहणीय पुस्तकास देऊन सिध्दहस्त विद्वान लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटोंनी श्रध्दावंत वाचकांच्या मनाला साद घातली आहे. हे संपूर्ण विवेचन ख्रिश्चनांचा प्रमाणभूत धर्मग्रंथ बायबल यावर आधारित आहे. लेखक स्वत: कल्पक आणि भावूक असूनही प्रस्तुत लिखाण हे निश्चितच वस्तुनिष्ठ, निष्पक्ष विश्वासार्ह झाले आहे ते बायबलमधील वर्णनाशी सुसंगत असल्यामुळेच. लेखकाची भाषा प्रासादिक, मृदू आणि मवाळ असूनही पुस्तक वैचारिक, विचारपरिप्लुत आहे, हे निस्संशय. प्रभू येशू ख्रिस्त खरा मनुष्य आणि खरा देव आहे. तो परिपूर्ण जीवनाचे दान देणारा मुक्तिदाता आहे. त्यामुळे कोणतेही पुस्तक ख्रिस्ताला संपूर्णतया आपल्या कवेत सामावू शकत नाही, शिवाय फादर दिब्रिटोंनी वेदनेच्या अंगाने ख्रिस्तचरित्राचा वेध घेतला हे योग्यच आहे. तरीही ख्रिस्ताचे अनेकविध पैलूंनी मंडित असे व्यक्तिमत्त्व केवळ वेदनेच्या दृष्टीने संपूर्णपणे समजून घेता येणार नाही. शिवाय केवळ वेदनेच्याच आधारे ख्रिस्तचरित्र व्यक्त करण्यात नैराश्यवादाचा धोका असू शकतो. मानवी जीवनाची सार्थकता आनंदात असणे आवश्यक आहे. येशूची मुक्ती आनंदाचा मूलस्रोत आहे. मी तुम्हाला परिपूर्ण आनंद देईन आणि तुमचा आनंद कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही! असे ख्रिस्ताचे आशावर्धक आवाहन आहे. अर्थात थोर साहित्यिक दिब्रिटोंचीही हीच भूमिका आहे, हे निश्चित. एक सुंदरसे वैशिष्ट्यपूर्ण आणि लालित्यपूर्ण पुस्तक लिहिल्याबद्दल फादर दिब्रिटो ह्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. बिशप डॉ. थॉमस डाबरे.
All BooksAnahat Christ | अनाहत ख्रिस्त
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartअभ्यास, परीक्षा, स्पर्धा यांपलीकडेही पुष्कळ गोष्टी असतात आपल्या अवतीभवती. नीट पाहिले आणि विचार केला, तर खूप आनंद मिळू शकतो आपल्याला अगदी साध्या साध्या गोष्टींतून. चला, या पुस्तकात वेचू या आनंदाची फुले
All BooksAnandachi Phule | आनंदाची फुले
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर कधी स्वत:च्या मनात डोकावून प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे गुंते समजावून घेण्यासाठी केलेली. हेतू, साधने आणि साध्य काहीही असो, आहे कमालीची आनंददायी आणि चिंतनगर्भ.
All BooksAnandachya Dahee Disha | आनंदाच्या दाही दिशा
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartदिलीप प्रभावळकर आपल्याला ठाऊक आहेत ते प्रख्यात अभिनेते अन् प्रतिभावान साहित्यिक म्हणून. आपल्या साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातील प्रदीर्घ वाटचालीत त्यांना कितीतरी अनवट प्रसंगांना सामोरं जावं लागलं. आयुष्यातील कितीतरी घटना ध्यानीमनी नसताना अचानकपणे घडल्या. अनेक व्यक्ती योगायोगाने सामोऱ्या आल्या. दिलीप प्रभावळकरांनी स्वत: आपल्या स्मरणसाखळीतील वेगवेगळ्या वळणाच्या कड्यांचं घडवलेलं अफलातून दर्शन.
All BooksAnapekshit | अनपेक्षित
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
All Books
Anasuya My Wife | Anasuya My Wife
₹430.00Original price was: ₹430.00.₹323.00Current price is: ₹323.00. Save ₹107 Add to cart -
Sale! Add to cartपत्नीला केंद्रस्थानी ठेवून एका पुरुषाने लिहिलेले हे आत्मचरित्र पुरुषोत्तम बाळकृष्ण काळे जुन्या जमान्यातले उद्योगपती. १९१६ मध्ये झालेल्या प्रेमविवाहाच्या सहजीवनाची ही हकिगत. पतीच्या प्रेरणेने अनसूयाबाई सार्वजनिक जीवनात उतरल्या. त्या जुन्या मध्यप्रांतात कायदे मंडळाच्या सदस्य. अन स्वतंत्र भारतात लोकसभेच्या सदस्य झाल्या. संघर्षमय तरीही विश्वासाचे, असे त्यांचे आगळेवेगळे सहजीवन चित्रित करणारे पुस्तक !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAnasuyabai Ani Mi | अनसूयाबाई आणि मी
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'll अंधश्रद्धा विनाशाय ll बोलका पत्थर लंगरचा चमत्कार मती-भानामती छोट्या मुलींची मोठी भानामती जहर उतरवणारा दुआँ करमअली दरवेशाचा पुकार मीरावली बाबाच्या दर्ग्याचा कबुलीजबाब झांशीच्या राणीचा पुनर्जन्म हरवलेला सापडला त्याची गोष्ट मरता क्या नहीं करता अनुराधा देवीची मिटलेली मूठ आणि उघडा चमत्कार निर्मला माताजींचे हिंसक अध्यात्म नवसाचे बळी की ग्रामीण अंधश्रद्धेचा गळफास ? पळ भैरवनाथाचा, शोध भुताचा जटा निर्मूलनाची कथा आणि व्यथा धडका संपवण्याची धडक मोहीम
समाजकारण / राजकारणAndhashraddha Vinashaya | अंधश्रध्दा विनाशाय
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content
