-
Sale! Add to cartराजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार् या कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार् या नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार् या कुशल व्यवस्थापक. तिसर् या जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार् या अभ्यासक. उत्तम वक्कत्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.
All BooksAispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी
₹360.00Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90 Add to cart -
Sale! Add to cart'ब्रेकिंग न्यूजच्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग. या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या, वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या, यशाचे मान-सन्मान आणि अपयशाचे तडाखे सोसलेल्या एका पत्रकार-संपादकाच्या जिंदादिल मुशाफिरीची ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAivaj | ऐवज
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cartप्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ऐवज विचारांचा' प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वत:चा एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद' या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रस्तुत पुस्तकात स.हं.च्या लेखांची विभागणी राष्ट्रवाद', सामाजिक आणि आर्थिक', व्यक्तिचित्रे' आणि संकीर्ण' या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून श्री. देशपांडे यांची स्वतंत्र लेखन-शैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
All BooksAiwaj Vicharancha | ऐवज विचारांचा
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart -
Sale! Add to cartकरुणेला काट्यांत बांधणा-या कोंडवाड्याला धर्म कधी म्हणू नये मानवतेचा मुडदा पाडणा-या क्रौर्याला शौर्य कधी म्हणू नये माणसांना व्होटबँक' बनवणा-या व्यवस्थेला लोकशाही म्हणू नये ते आणि आपण' अशा भेदभिंतींना घर कधी म्हणू नये दुरावा मनाचा वाढवी, त्याला स्तोत्र कधी म्हणू नये अनिष्ट प्रथा, कर्मठता, शोषण, अज्ञान अन् दारिद्र्य यांत पिचत असलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी उमटलेला संवेदनशील सूर
All BooksAjaan Ani Chalisa | अजान आणि चालीसा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreशालेय विद्यार्थ्यांवर योग्य वेळी सुसंस्कार घडणं अगत्याचं आहे. हे संस्कार शाळेतल्या सर्व इयत्तांच्या पहिल्या राखीव तासात घडावेत आणि क्रमिक पुस्तकांच्या बाहेरच्या ह्या विद्याधनाला डोळस संदर्भांचा आधार असावा, असं शासनाचं धोरण आहे. ह्या अपेक्षेला पूरक असं हे 'आजचा दिनविशेष' या नावाचं पुस्तक अगदी सोप्या भाषेत तयार केलं आहे. ह्याचा उपयोग शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांनाही होईल. संतमहंत, सुधारकांपासून संशोधकांपर्यंत आणि साहित्यिक, कलावंतांपासून अग्रेसर राष्ट्रपुरुषांपर्यंत जीवनातल्या सर्व क्षेत्रांतल्या ३६५ कर्तृत्वसंपन्न व्यक्तींचा वेध इथे घेतलेला आहे. मार्मिक बोधकथांच्या आधारे नीतिमूल्यांचं शिक्षण देणारं, शास्त्रीय परिपाठ आणि मूल्यशिक्षण विषयाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं मराठीतलं हे पहिलंच आणि एकमेव पुस्तक आहे.
संकीर्णAjacha Dinvishesh | आजचा दिनविशेष
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसूर्य का चकाकतो ? तारे का लुकलुकतात ? ग्रह आडवे तिडवे का फिरतात ? ग्रहणे का लागतात ? अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान. मूलभूत सैध्दाान्तिंक चौकट पुरवते विज्ञान आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान. शिवाय जुने प्रश्न सोडवताना अवचित नव्याने समोर येणाऱ्या अद्भूत, थरारक गोष्टी- कृष्णविवरे, कृष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार... खूप काही दडलेले या आकाशाच्या गूढगर्भामध्ये ! "आकाशाशी जडले नाते" घडवते त्याचेच दर्शन. खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून अद्ययावत माहितीपर्यंत... जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणीपर्यंत... आर्यभटापासून आईनस्टाईनपर्यंत... सचित्र देखण्या पानापानातून घडते ही अवकाशाची सफर. आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करणारे
विज्ञानAkashashi Jadle Nate | आकाशाशी जडले नाते
₹1,300.00Original price was: ₹1,300.00.₹975.00Current price is: ₹975.00. Save ₹325 Read more -
Sale! Add to cartएक दिवस रेवाला तिच्याच चित्रातले रंग घेऊन आकाशात कुणीतरी काढलेले चित्र दिसले. कुणी काढले होते ते चित्र ? चला, वाचू या ही गोष्ट ! आकाशातले सप्तरंगी चित्र
All BooksAkashatle Saptarangi Chitra | आकाशातले सप्तरंगी चित्र
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreबेरडांनी चोरी करावी प्रतिष्ठितांची चाकरी करावी. पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन लाचार दरिद्री ! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापण शावूत राहते. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणा-या जागत्या चळवळीची सत्यकथा.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAkrosh | आक्रोश
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Read more -
Sale! Add to cartवि. ग. कानिटकर ख्यातनाम मराठी साहित्यिक, व्यासंगी वाचक, जागतिक राजकारणाचे अभ्यासक, बदलत्या समाजकारणाचे भाष्यकार, संतसाहित्याचे आस्वादक, कादंबरीकार, कथाकार, विनोदी, मार्मिक सदरलेखक. त्यांच्या अर्धशतकी साहित्यिक कारकिर्दीमधले हे काही महत्त्वाचे टप्पे. साक्षेपाने निवडलेले, संदर्भासह मांडलेले. लेखक काळाच्या पडद्याआड जातात. खूप सारं लेखन मागे ठेवून जातात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि त्यांच्या काळाचा पुनःप्रत्यय घेण्यासाठी अशा अक्षरछायेत काही काळ विसावायला हवंच
All BooksAksharchhaya | अक्षरछाया
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cart'आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की, मराठी आपण बोलतो, लिहितो, आपली भाषा आहे, तिच्यात काय शिकायचे? ही बेफिकिरी झाली. कारण भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय तुम्ही दुसऱ्यासमोर मांडत असता. भाषेवरचे प्रभुत्व तुम्हांला विचाराची शिस्त शिकवत असते. डॉ. अशोक केळकर बहुतेकांचे मराठी लेखन गरजेनुसार चालू राहते. ते बरेचसे सरावाच्या आधारावर आणि कित्येकदा काहीसे चाचपडत.... मराठी लिहिणे, वाचणे शिकलेल्या वा शिकू इच्छिणाऱ्या माणसांचे हे चाचपडणे कधीतरी संपावयास हवे; हे साधण्यासाठी थोडासा आवर्जून प्रयत्न करण्याची गरज आहे. तर आपल्याला लेखन आत्मविश्वासपूर्वक करता येणे अजिबात अशक्य नाही. असा आत्मविश्वास आल्यावर मराठीतून लिहिणे टाळावे असे तुम्हांला वाटणार नाही. सरोजिनी वैद्य शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा अचूक लिहिली गेली पाहिजे. अरुण फडके औपचारिक लेखनात, औपचारिक भाषणात प्रमाणभाषा वापरावी आणि अनौपचारिक वातावरणात तुम्ही बोली वापरा आणि तुम्हांला आवडणारी कुठलीही भाषा वापरा. परंतु औपचारिक सामाजिक संदर्भात मात्र प्रमाणभाषेचा आग्रह धरणे आवश्यकच आहे. जर प्रमाणभाषेचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर तिचे लेखन हे प्रमाणलेखनच झाले पाहिजे. प्र. ना. परांजपे '
भाषाविचारAksharmatra Tituke Nit | अक्षरमात्र तितुकें नीट
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart
">
Skip to content