WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-03-2018 Category: Brand:

Punha Yankijchya Deshat | पुन्हा यांकीजच्या देशात…

लेखक: Dr. Achyut Ban | डॉ. अच्युत बन

Original price was: ₹230.00.Current price is: ₹173.00. Save ₹57

Availability: 25 in stock

' ड्रीमलँड , वंडरलँड अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात... '

तपशील
ISBN : 978-93-86628-22-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2018
बुक कोड : A-03-2018
वजन : 280 g
पाने : 200
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">