WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: K-05-1997 Category: Brand:

Shakaharch Ka? | शाकाहारच का?

लेखक: Dr. Kalyan Gangwal | डॉ. कल्याण गंगवाल

Original price was: ₹80.00.Current price is: ₹60.00. Save ₹20

Availability: 25 in stock

कोणतीही अध्यात्मिक व्यक्ति प्राण्यांचे शव खाऊ शकत नाही. माझे पोट ही ईश्वरी देणगी आहे. नैतिक दृष्टया प्राणिहत्या करून त्यांचे दफन माझ्या पोटात मी करू इच्छित नाही. - बर्नार्ड शॉ - ..................................................................................... डॉ. कल्याण गंगावाल एम्. बी. बी. एस. व एम्. डी. या दोन्ही परीक्षांत सुवर्णपदक. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट

विद्यार्थी हा बहुमान. ससून व के.इ.एम्. या रूग्णालयात मानद प्राध्यापक. शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीकोनातून अनेक वर्षे सातत्याने प्रचार करीत आहेत. अमेरीकेत व जगभर यावर व्याख्याने. गुटका, तंबाखू विरोधी आंदोलनात सध्या प्रमुख सहभाग. वृत्तपत्रात अनेक लेख प्रसिद्ध. चित्रकलेचाही छंद आहे. प्रमुख पुरस्कार : शाकाहारप्रिय , समाजरत्न , शातिसागर . ..................................................................................... डॉ. श्रीराम गीत पुण्यात १९७० पासून वैद्यकीय व्यवसाय. को-ऑर्डिनेटर, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट संचालित संजीवन हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे. व्यवसाय मार्गदर्शन, वैद्यकीय, सामाजिक व विज्ञान विषयावरील पुस्तके प्रसिद्ध. सृष्टिविज्ञान गाथा या द्विखंडात्मक ग्रंथास ९४-९५ चा महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : नोव्हेंबर 1997
बुक कोड : K-05-1997
वजन : 115 g
पाने : 84
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">